Good Morning quotes in Marathi with images for Whatsapp




Marathi Good Morning Quotes with images for Whatsapp



नमस्कार मित्रांनो! सगळ्यांना  शुभ सकाळचला सकाळ झाली आहे आता वेळ आहे उठायचीपांघरून सरकवून एक मस्त सकाळ तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी  वाट बघत आहे

 हा स्वच्छ प्रकाश, सूर्यप्रकाश, सूर्याची कोवळी किरणे सगळेजण तुमचा नवीन दिवस चांगला जाण्यासाठी तयार आहेतहे सकाळचे क्षण म्हणतात उठा तयार व्हा आपल्या आयुष्यातील एक सुखद सुंदर क्षण वाट बघत आहे.

 किती छान वाटतं ना जेव्हा सकाळी आपण मोबाईल घेणार आणि बघणार की आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याला गुड मॉर्निंग मेसेजेस केलेले आहेतहे मेसेजेस पाहून छान वाटतं बरोबर नायाच गोष्टींमुळे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढतेया मेसेजेसमुळे तुम्ही तुमच्या मनातील भावना, तुमच्या मनातील काळजी, तुमच्या मनातील चिंता दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतामग तुम्ही तुम्हाला पण वाटतं ना की आपणही असे मेसेज पाठवावेततर मग चला आपण आज पाहूया छान मराठी मध्ये गुड मॉर्निंग मेसेजेस.

 सकाळच्या सगळ्यात छान मराठी गुड मॉर्निंग इमेजेस आणि फोटोज बरोबर मराठी गुड मॉर्निंग कोट्स तसेच शुभेच्छा इथे उपलब्ध आहेतव्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळीकडे तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता. सकाळचे हे मेसेजेस तुमचे सामाजिक संबंध सुधारतील आणि चांगले घट्ट करतील

 



1. 
2.



3.


4. 

5.  "सुख हे फुलपाखरा सारखे असते पाठलाग केला तर उडून  जातेबळजबरी केली तर मरून जातेनिरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसते." शुभ सकाळ! 

 

  6."सुखानंतर दुःख आणि दुःख नंतर सुख असतात म्हणे पण यानंतर मध्ये किती अंतर असतं ते फक्त देवच जाणे." शुभ सकाळ! 

7."समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे." शुभ सकाळ! 

 

8. "सुख कणभर गोष्टीत लपल असतं, फक्त ते  मणभर जगता यायला हवं." शुभ सकाळ! 

 

Rain Pics 

9."दुःखाशिवाय सुख नाही निराशे शिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही, पराजयाशिवाय जय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तीशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही." शुभ सकाळ! 

10."शहाण्याचे उद्देश सुख सुरक्षित करणे नाहीपण वेदना टाळणे आहे." शुभ सकाळ! 

11."माणसाचे सुख जगण्यात असते आणि जगणे म्हणजे श्रम करणे होय.शुभ सकाळ! 

12."आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही." शुभ सकाळ! 

 13. "लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही" शुभ सकाळ! 

14. "समुद्रातील तुफान अपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात." शुभ सकाळ!  

 

15. "जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून होऊ शकते तर तुम्ही का नाही." शुभ सकाळ! 

16.“सुख ही एक मानसिक सवय आहे ती लावून घेणे आपल्याच हातात आहे.” शुभ सकाळ! 

17.“तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजेल तितकच तुम्ही सुखी राहाल.”शुभ सकाळ! 

 

18.“तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमच्याच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल.”शुभ सकाळ!  

Post a Comment

Previous Post Next Post