Motivational Quotes in Marathi
- ज्यांच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते. त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.
- परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान आणि माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात.
- ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबर ला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात…… संपत्ती आणि स्थिती एखाद्या तात्पुरते महान बनवते पण माणूसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते.
- अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते पुन्हा चालताना सावलीची गरज असते जीवन जगत असताना खरंच आपल्या माणसांची गरज असते.
- मैत्रीत शिकावं शिकवावं, एकमेकांना समजून घ्यावं खुल्या मनाने कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
- खरंतर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचे एक मोकळं अंगण असावं.
- ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत……. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे जास्त त्याने ठरवायचं.
- भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात कुलपातराहू लागला मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला.
- नात्यांसही असंच आहे दोन्ही बाजूने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते…!!
- आपल्या जीवनात आपण चांगलं माणूस म्हणून होण्यासाठी एवढेच करा…… एखाद्याकडे चुकाल तेव्हा त्याच्याकडे माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करा .
- आयुष्य म्हणजे चढ-उतारांची मालिका आहे.
- आळस ही एकमेव
गोष्ट आहे जी
तुमच्या आणि तुमच्या यशामध्ये उभी
आहे.
- आजच्या जगात स्मार्ट वर्क
जास्त महत्त्वाचे आहे.
- पैसे वाचवणे म्हणजे
पैसे कमावण्यासारखे आहे.
- हार मानणे हा
कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही याचा
अर्थ तुम्हाला नक्कीच
समाधान मिळेल.
- तुमच्या यशाच्या मार्गातील अंधार हा अडथळा
नसून यशाचा नवा
मार्ग शोधण्याची संधी
आहे.