Daily used English Sentences with Marathi meaning

 

Daily used English Sentences with Marathi meaning



Hi\hello

नमस्कार

How are you?

तू कसा आहेस?

I am fine thank you

मी ठीक आहे धन्यवाद

How about you?

तुमचं काय?

We are meeting after long time.

खूप दिवसांनी भेटत आहोत.

How is your son\ daughter/ parents?

तुमचा मुलगा/मुलगी/आई-वडील कसे आहेत?

What are you doing?

काय करत आहात?

 Have you completed your homework?

  तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केला आहे का?

 I am doing my homework.

  मी माझा गृहपाठ करीत आहे.

 My father is a doctor/ carpenter/ driver etc.

  माझे वडील डॉक्टर / सुतार / ड्रायव्हर .

 My mother is a good cook.

  माझी आई चांगली स्वयंपाकी आहे.

 My mother is cooking lunch for us.

  माझी आई आमच्यासाठी दुपारचे जेवण बनवत आहे.

We are watching movie.

  आम्ही चित्रपट पाहत आहोत.

 

 I am going to take a bath.

  मी अंघोळ करणार आहे.

 Today is a Sunday.

  आज रविवार आहे.

 Tomorrow is a holiday.

  उद्या सुट्टी आहे.

 She is my best friend. Remove your shoves.

  ती माझी चांगली मैत्रिण आहे.

 Remove your shoves

Take off your clothes and take bath.

तुमचे शूज काढा.

कपडे काढा आणि आंघोळ करा

Please close the window

. कृपया खिडकी बंद करा

 Shut the door.

  दरवाजा बंद कर.

 Be careful, there is window over there.

काळजी घ्या, तिथे खिडकी आहे

Be careful you may get hurt.

 काळजी घ्या तुम्हाला दुखापत होऊ शकते .

Ask me

मला विचारा

I agree with you.

मी तुझ्याशी सहमत आहे

 Listen to me.

.  माझे ऐक.

 Talk to her.

  तिच्याशी बोल.

Get up

.उठ

 Wake up

  जागे व्हा

All right

ठीक आहे

Bring it.

ते आणा.

 Drink some water.

  थोडं पाणी पी.

Have your meal

तुमचे जेवण करा

I didn’t expect it from you.

मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

The phone is ringing.

फोन वाजत आहे.

Somebody is calling you.

कोणीतरी तुम्हाला कॉल करत आहे.

 May I come in?

  मी आत येऊ का?

Keep this aside.

हे बाजूला ठेवा.

Chill down/ cool down.

 

शांत हो शांत व्हा


Post a Comment

Previous Post Next Post