Cat Essay: Cat Essay in Marathi

 

Cat Essay: Cat Essay in Marathi

मांजर दहा ओळीत मराठी निबंध 



Cat Pic:


Set 1 for 1st ,2nd ,3rd ,  standerd

 

1)      मांजर हा एक छोटा लहान प्राणी आहे 

2)      मांजर हा एक खूप सुंदर प्राणी आहे.

3)      त्याला चार पाय आणि एक छान लांब शेपूट असते.

4)      त्याचे डोळे आणि कान तीक्ष्ण असतात.

5)      मांजर जगामध्ये सर्वत्र आढळते.

6)      त्याच्या अंगावर सुंदर मऊ आणि कोमल केस असतात.

7)      त्याचे डोळे गोल आणि तेज असतात.

8)      अंधारामध्ये ही मांजराला  दिसते.

9)      मांजराची नखे आणि दात धारदार असतात.

10)  मांजराला दूध पिण्यास आवडते.

 

मांजर मराठी निबंध [शंभर- दीडशे  शब्दात]           

Set 2 for 4th,5th   standered

 

 

1)      मांजर हा एक पाळीव प्राणी आहे.

2)      ते सर्व जगामध्ये सर्व ठिकाणी आढळते.

3)      मांजर हे अतिशय चाला आणि चपळ असते.

4)      कितीतरी वर्षांपासून मांजर हा  पाळीव प्राणी म्हणून ओळखला जातो.

5)      मांजराचे शरीर हे पूर्ण कोमल आणि अतिशय मऊ अशा  फरने झाकलेले असते.

6)      मांजर हे पांढऱ्या ,भुऱ्या, तपकिरीकाळयाआणि करड्या रंगामध्ये पाहायला मिळते.

7)      मांजराचे डोळे गोल आणि अतिशय तेच असतात की ज्यामुळे त्यांना अंधारातही दिसते.

8)      तसे पहायला गेले तर मांजर हा आळशी प्राणी आहे, दिवसा मधील कितीतरी वेळ ते झोपूनच असते.

9)      मांजराचे आयुष्य काल दहा ते पंधरा वर्षे असते.

10)  मांजर हा एक चांगला शिकारी आहे त्यामुळे शेतकरी लोक मांजर पाळतात.

 

मांजर मराठी निबंध [दीडशे शब्दांमध्येनिबंध]

 

मांजर हा जगामध्ये सर्वत्र आढळणारा पाळीव प्राणी आहे.हजारो वर्षापासून मांजर हे अनेक घरांमध्ये पाळले जाते.

हा एक अतिशय अशी प्राणी असला तरीही गरजेप्रमाणे अतिशय ऍक्टिव्ह बनते. मांजर हेअतिशय  चालाख आणि उत्कृष्ट शिकारी आहे. मांजराचे पण ते अतिशय सॉफ्ट असतात ज्यामुळे त्यांचा चालताना आवाज होत नाही.

तसेच ते कितीही उंचावरून पडले किंवा उडी मारले तरी ते त्यांच्या पायांच्या पंजांवरच उभे राहतात.

ते नेहमीच  त्यांच्या मालकावरील प्रेम त्यांच्या डोळ्यांची उघडझाप करून आणि जमिनीवर लोळून व्यक्त करतात.

मांजराला सर्व आहारी म्हणू शकतो कारण ते मान मच्छी मटण आवडीने खाते त्यास बरोबर दूध, भात, चपाती या गोष्टीही खाते. मांजराचे दात आणि नखे अतिशय तीक्ष- असतात ज्याचा वापर  शिकारीसाठी होतो.

त्यांचे डोळे भुरेहिरवे पिवळे रंगाच्या असतात त्यांच्या मदतीने त्यांना  रात्रीच्या अंधारातही पाहणे शक्य होते.

मांजर उंदराची शिकार करून खाते त्यामुळे लोक घरातील उंदीर घालवण्यासाठी मांजर पाळतात.

 

 

 

 

1)     मांजर  मराठी मध्ये निबंध [300-450]

 

मांजर हा अतिशय सुंदर आणि मोहक प्राणी आहे.

मांजर हे उत्कृष्ट शिकारी आहे  ते उंदीर पाली यांची शिकार करते.

त्यामुळेअनेक लोक आपल्या घरामध्ये मांजर पाळतात

जगभरामध्ये सर्वत्र  मांजरआढळते. आणि मांजराच्या पाचशेहून अधिक प्रजाती आहेत.

मांजर हे अतिशय चपळ असते आणि ती तासाला तीन ते 40 किलोमीटर धावू शकते.

मांजराच्या तोंडात 26 जात असतात आणि व्यस्त मांजराच्या तोंडात 30 दात असतात

मांजराच्या चालण्याला मनमोहक चाल म्हणून ओळखले जाते.

अनेक देशांमध्ये मांजराचे रडणे अशुभ मानले जाते तर मांजराचे आडवे जाणे ही अपशकुन मानतात

मांजर एका वेळी सहा ते आठ पिल्ले देते. माणसं हे जवळजवळ शंभर वेगवेगळे आवाज काढू शकतात.

आतापर्यंतचे सर्वात मोठे मांजर हे 48.5 इंच पर्यंत उंच आढळून आलेली आहे

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post